कपाशी च्या या रोगाबददल माहिती सांगा


कपाशी च्या या रोगाबददल माहिती सांगा

2 Likes

पांढरी माशी तुडतुडे यावर फवारणी करणे बाबत मार्गद्शन करावे ही विनंती

अशोक जी मावा आहे , मावा किडीच्या नियंत्रणाकरिता व्हर्टिसिलीम लेकानी @50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मावा किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी flonicamide 50%wdg@4 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.