आळी जास्त प्रमाणात आहे

सध्या सारखा पाउस सुरु आहे,फवारनी करणे शक्य नाही. आणि आळीचा प्रादुर्भाव वाढला आहे तर अशा वेळी आळीवर नियंत्रण कसे मिळवायचे जेणेकरून नुकसान जास्त प्रमाणात होणार नाही.