द्राक्ष कडी परिपक्व होण्यासाठी काय करावे?

द्राक्ष कडी परिपक्व होण्यासाठी काय करावे

व्हरायटी कोणती पानांची परिस्थिती काय आहे जमिनीची परिस्थिती आहे पाऊस किती पडतोय , लास्ट इयर स्टोरेज किती होत, लास्ट इयर लोड किती घेतला आहे ,किती दिवस लोड होता, प्लांट किती वर्षाचा आहे त्याच्यावर सगळा खेळ डिपेंड आहे पान जर चांगले असतील हेल्दी प्लांट असेल आणि पान जर चांगले असतील तर काय करावे लागत नाही थोडं ऊन पडले की मॅच्युरिटी येऊन जाईल पण पान खराब असतील तर किवा लेट छाट नी असलेल्या मे महिन्यातल्या किंवा एप्रिल एंड आणि -मे महिन्यात ल्या छाटणी असतील तर प्रॉब्लेम येऊ शकतो फक्त मेसाठी पान खराब झाले असतील तर सगळा खेळ आहे हेल्दी लिप्स असतील तर काय करावे लागणार नाही . पान खराब झाले असतील तर सिरियसली काम करावे लागेल