पाने गोळा होत आहे

फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे थोड्या प्रमाणात अशी झाडे दिसुन येत आहे.यावर उपाययोजना सांगावी

4 Likes

अंकुश जी रस शोषक किडीचे नियंत्रण करा.

बेनिविया औषधाची सात दिवसांपुर्वी पहिली फवारणी केली आहे. आता कोणता स्प्रे घेऊ

अंकूश जी आता थोडं पावसाची उघडीप होऊ द्या आणि किडीचा अंदाजानुसार फवारणी च नियोजन ठरवा, हवामानात जास्त आद्र्रता असेल तर व्हर्टिसिलीम लेकानी या जैविक बुरशीनाशकांची @50 ग्रॅम प्रति दहा लिटर ने घ्या रस शोषक किडीवर कमी खर्चात दीर्घकाळ उत्तम नियंत्रण मिळवते.