पाने करपने, करपा आहे, वाढ होत नाही

आळेपिक.
पानाची वाढ,पाने करपणे, फुटवे जास्त नाही.

सध्या सगळीकडे रिमझिम पाऊस चालू त्या मुळे बुरशी च प्रमाण वाढत आहे.

पावसाच उघडीप पडल्यावर propiconazole 25%@10 मिली आणि पाणामधील पिवळे पणा कमी करण्यासाठी फेरस 12% घटक असलेले @25 ग्रॅम पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुटव्यासाठी 12:61:00 आणि अंबिशन ची आवळणी करावी .

जिवामुत दर 15 दिवसाने ठिबक मधून सोडल्याने फुटवे जास्त येतात