पाने पिवळी पडत आहे

पाने पिवळी पडत आहे वाढ खुठली आहे

फेरस ची कमतरता आहे , special फेरस आणि 14:35:14@30 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फक्त झिंक चालेल का

तणनाशक मारले आहे आज आता उंची फुटवा व हिरवी साठी कोणता स्प्रे करावा लागेल