क्या करूं

क्या करूं फार्मूला पवारा कोटला मारू

deligate taka

हमला जी फवारणी करा फवारणी करताना औषध पोंग्यात जाइल याची काळजी घ्या.

औषध कोणतेही घ्या फक्त औषध पोघ्यात गेले पाहिजे

कोरोझीन खूप पावर फुल आहे या अळेला

हमला मध्ये कोणते रसायन आहे ते सांगा

chloropyriphos 50%+सायपरमेथ्रीन 5%(हमला) @20 मिलीं प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.