शेंडा पिवळसर आहे

वांग्याची वाढ थांबली आहे, शेडा पिवळसर पांढरा झाला आहे उपाय सूचवा

0:52:34 आणि अंबिशन ची आवळणी करावी

फवारणी मधून रस शोषक कीड नियंत्रण करीता व्हर्टिसिलीम लेकानी @150 ग्रॅम पाण्यात मिसळून फवारणी करावी.