कीडरोग

कपाशी पिक ६० दिवसाचे झाले फवारणी कोणती करावी

पावसाचा अंदाज पाहून मंगळवारी किंवा बुधवारी लार्विन@20 ग्रॅम प्रती दहा लिटर पाणी आणि निंबोळी अर्काची फवारणी करावी.