मर व करपा

मर लागली आहे
व करपा पडला आहे कन्ट्रोल होत नाही कोणते औषध वापरावे

1 Like

सुशील जी पिकाची अवस्था तर उत्तम दिसत आहे

मर रोगासाठी ट्रायकोडर्मा व्हीरिडी @50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आवळणी करावी.