मिरची अशी का होत आहे

मिरची वर कोकडा पडला उपाय कळवा सर

2 Likes

रस shoshak किडीचे नियंत्रण करा

मिरची वरील रश शोसन करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी व leaf curl
रोगाचा प्रसार करणाऱ्या फुल किडे नियंत्रणासाठी बायो 303@ 20मिली / 10लिटर पाण्यातून + फिप्रोनील 5% @30 मिली या प्रमाणे पाण्यात मिसळून फवारणी करावी

या वर्षी जवळपास 70% मिरची च प्लॉट कोकडा (चुर्ड मुरडा )रोगाने ग्रासलेले आहे त्या करिता सुरुवातीला कोकाडा पडलेले मिरची ची झाडे उपटून काढावे व नष्ट करावे त्या मुळे leaf curl विषाणू चा प्रसार होणार नाही

कोकडि आला आहे त्यावर जिव आमुत पवारा वेत

use organic pesticide