प्रकाश जी अशी पाने कुकुम्बर मोसाईक व्हायरस या रोगामुळे होतात या रोगाचा प्रसार मावा किडी मुळे होतो.
मावा किडीच्या नियंत्रणासाठी डायमिथोइट 30%@25 मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
maycronutan cha sprey day… maltipalyer sprey gay drip drip ne pan soda