उसाला फुटवे नाहीत

20 जूनची ऊस लागण आहेअजून फुटवे नाहीत काय करावे

12-61
humic

drenching kara 126100+ humic+ uria

ganna master chya2alavnya ani 2favarni kara

ganna मास्टर ची आवळणी 10 दिवसाच्या अंतराने 2 वेळेस आवळणी करावी.