सोयाबीनवरील कीड

सोयाबीन पिकामध्ये ही कीड आढळून आली आहे तरी हिची ओळख व उपाय काय

1 Like

स्वप्नील जी काळजी करू नका ही सोयाबीन वरील कीड नाही ,गवतावरील अळी आहे नियंत्रनाची आवश्यकता नाही.