2 Likes
छान आहे
अमित पाटील सध्याची अवस्था पाहता एकदम छान हळद आहे , एक काळजी घ्या सतत च्या पावसाने कंद सड जास्त होऊ शकतात , साचलेले पाणी शेताबाहेर काढून टाका, आणि ट्रायकोडर्मा व्हीरिडी @1 लिटर 200 लिटर पाण्यात मिसळून ड्रीप ने drenching करा.
आभारी आहे
लागवड कोणती टाकावी 3 महिने झाले आहेत
निलेश जी फोटो टाका