झाडाच्या उंचीबाबत

झाडाची उंची खूप वाढली आहे २.५-३ फुटापर्यंत. आत्तापर्यंत सोयाबीन एवढं कधीच वाढलं नाही. परिणामी माल जास्त लागलेला दिसत नाही. काय असेल हे?

नत्र युक्त खतांचा जास्त प्रमाणात वापर झाल्यास जास्त वाढ होते , वाढ नियंत्रक ची फवारणी करू शकता

वाढ नियंत्रक आणि emamectin benzoate घेऊ शकता