प्रफुल जी पाऊस उघडला की हवामानाचा अंदाज पाहून प्लानोफिक्स @4 मिली सोबत बोरॉन 30 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
कपाशी ची कायिक वाढ 4 फूट झाली असेल तर शेंडे कट करा .
उलाला चालेल का सोबत फवारणी करता
कपाशी वर कीड कुठली आहे, मावा असेल फक्त आणि थोडे फार फुलकिडे
मावा आणि फुलकिडे दोन्ही आहे
हा मग फिप्रोनील 5% @30 मिली घ्या सोबत निंबोळी अर्क पण घ्या.
tata bahar gya pat jast lagnyala madat hote rijalt pan changla ahe
