वांग्यावर सेंड आळी पडली आहे
2 Likes
जगत जी सर्वप्रथम प्रादुर्भाव ग्रस्त शेंडे आणि आणि खराब होऊन पडलेलं वांगे दोन्ही काढून नष्ट करावे.
त्यानंतर 10 दिवसाच्या अंतराने ट्रेसर ची दोन फवारणी करावी.
korajin mara
लार्विन + नुवान