कपाशीचे पान जरगट आणि पिवळे होत आहे

कपाशीची पाने जरगट,आकसल्यासारखी आणि पिवळी होत आहे कृपया यावर उपाय सुचवावा

फवारणी कुठली केली होती

spray ghetlela disat nhi ahe

9422564400 cal kra sangto ky spray ghyaycha ahe tr

विशाल जी पानांवर कडक पणा तेव्हाच येतो जेव्हा जास्त प्रमाणात कीटकनाशके प्रति पंप वापरली की