5 Likes
दोन्ही फवारणी चं तपशील द्या
कोनती फवारनी करावी
नेटीओ
खालून आंतरप्रवाही बुरशीनाशक सोडा
ड्रीप ने सल्फर आणि रोको सोडा
निट निरिक्षण करा, नविन वरची पाने चांगली आली आहेत याचा अर्थ करपा गेलेला आहे.पुन्हा येऊ नये म्हणून उपाय योजना करत रहा.
maltipalyer cha spry day
