मोसंबी झाड पूर्ण वाळून जात आहे काय करावे

चार वर्षांपासून ची लागवड आहे, ऐक झाड फळ लागल्या नंतर पूर्ण जळले आहे. त्यामुळे भीती वाटते बाकीच्या झाडाचे काय होईल.

3 Likes

जिवन अमृत हे सोडून घ्या

+917588598242 या वर नंबर वर फोन करा सविस्तर माहिती भेटेल.