सल्फर तुरीला टाकल्यास चालेल का

सल्फरचे प्रमाण किती असावे सल्ला द्या

विलास जी तूर पिकाला सल्फर ची आवश्यकता भासत नाही .

द्याचंच असेल तर एकरी 20 किलो DAP द्या