भातावरील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी ट्राय साय क्लोझिल 75 टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी सहा ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.