आल्याचा प्लॉट काही जागेवर पिवळा होत आहे

आले काही जागेवर पिवळसर होत आहे तसेच काही ठिकाणी पाने वाळत आहे यावर स्क्रोर व कवच ची फवारणी केली आहे. अजूनही काही प्रमाण आहे.

सुरेश जी जिथे पिवळी आहे तिथे थोडी जमीन चुनखडी असेल त्या ठिकाणी अन्नद्रव्ये लवकर उपलब्ध होत नाही .

त्या ठिकाणी 15% असलेले कुठले पण गंधकयुक्त खताची आवळणी घालावी किंवा फवारणीद्वारे फेरस sulphate घ्यावे. सोबत रेडोमिल्ड गोल्ड घेऊ शकता

आपण दिलेल्या प्रतिक्रियेबाबत धन्यवाद

Magic grow super chi spraying kara

धन्यवाद भागवत जी :pray: