कपाशी फवारणी

नैसर्गिक सोडून दुकानातील सांगा.

promod जी कापशिवर कश्याचा प्रादुर्भाव आहे

फोटो अपलोड करा त्या नुसार माहिती देता येईल

प्रमोद जी नैर्सगिक या साठी सांगत असतो कमी खर्चात उत्तम प्रकारे कीड नियोजन करता येते.