अळी नियंञण

सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर शेंग पोखरणारी अळी पडलेली आहे तरी उपाय सुचवा

eamamectin benzoate 5% (proclaim) @5 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी आज उद्या मध्ये करावी ,आणि एक फवारणी येणाऱ्या अमावस्या च्या एक दिवस नंतर प्रोफेनोफोस 40% +4% सायपर मेथ्रिन ( प्रोफेक्स सुपर)@20 मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी.