सिताफळ बागेला फळे कमी लागले तरि काय करावे ते सागणे

सिताफळ बागेला फळे कमी आलेले आहे त्यासाठी काय करावे

3 Likes

किसन जी आता फुल येण्याचा कालावधी निघून गेला आहे आता फक्त आहे त्या फळाची निगा राखणे . सीताफळ वर फक्त मिली बग या किडीचा प्रादुर्भाव होतो त्या साठी व्हर्टिसिलीम लेकनी या मित्र बुरशीची फवारणी करावी.

ok sir thanks

रामफळ फुलोऱ्यात आहे . पण पुढे फळ धारणा होत नाही. फळ करपून जातात काय करावं.

सोयाबीन वर अशी पाने होत आहेत

संग्राम जी रामफळ ला आता येणारे फुल बहार सोडून येणारे फुल आहेत. रामफळ ला फुले फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात मौसमी फुले येत असतात.