घेवड्यावरील डाग

घेवड्यावरील डागाकरीता कोणते औषध फवारावे?

घेवड्याच्या शेंगावरील काळ या डागाच्या नियंत्रणासाठी डायथेन धूम 45- 30 ग्रॅम बुरशीनाशक 45 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
डॉक्टर आनंद वाणी