कांदालागवड करते वेळी कोणती खते टाकावेत

खरीप कांदा लागवड चालू करते वेळी कोणती खाते किती प्रमाणात टाकावेत याबद्दल मार्गदशन मिळेल का ?

App मधील खतांचे कॅलक्यूलेटर वापर व खताची योग्य मात्रा चे विविध पर्याय मिळावा. तसेच App मध्ये कांदा पीक जोडून नियमित सल्ला मिळावा