कापसावर मावा नियंत्रण कसे करावे

मावा खुप प्रमानात पडला आहे

1 Like

नारायण जी मावा किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी 5% निंबोलीं अर्क आणि असिफेट 50%+ इमिडा 1.8%@30 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.

Sachin Adhe, WOTR