ज्ञानेश्वर जी स्फुरद या खताची कमतरता दिसत आहे. जमिनीतून एकरीं 50 किलो (एक बॅग) दयावे.आणि फवारणी मधून 2% DAP ची फवारणी करावी.२% म्हणजे 200 ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी.
धन्यवाद सर!