पाने व शेंगा पिवळ्या होणे

वालाचे वेल पिवळे पडतात नंतर येणाऱ्या शेंगा पिवळ्या होतात. उपाय सुचवा

1 Like

मोसाईक आहे हा रोग रस शोषक किडीमुळे प्रसारित होतो त्या साठी रोग प्रसार करणाऱ्या रस शोषक किडीच्या नियंत्रणासाठी डायमिथोयेट 30% आंतरप्रवाही @३० मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

असे बियाण्यातील विकृतीमुळे सुद्धा दिसते