विक्रम भोजने

तुरीची वाढ व्यवस्थित होत नाही

1 Like

WOTR Team कृपया उत्तर द्या

विक्रम जी तुमची जमीन थोडी खडकाळ आणी चुनखडी दिसत आहे , या जमिनींत अन्नद्रव्ये पिकाला लवकर उपलब्ध होत नाही.

काही उपाय सांगा

फवारणी मधून अमोनियम फॉस्फेट आणि चांगल्या दर्जेदार अमिनो ऍसिड ची फवारणी करावी.जमिनीमधून हुमिक ऍसिड आणि सी विड extract ची आवळणी घाला