उपाय

जास्त पाते लागण्यास काय करावे

1 Like

रमेश जी 2% DAP ची फवारणी करावी. त्या मुळे पात्याची संख्या वाढेल आणि पाते गळ कमी होईल . आणि लगेच काही दिवसात बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची @30 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.