सर माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळालं नाही सकाळच्या

सर सकाळी एक प्रश्न विचारला होता माझ्या शेती विषयी खूप पाऊस झाला त्याच्यामुळे पान पाणी लाल झाली त्याच्यावर काय उपाय करावे

1 Like

Team please reply.

नारळे साहेब तुम्ही म्हणता तो सकाळचा प्रश्न पोस्ट झाला नाही, म्हणून उत्तर मिळाले नाही. लवकरच सल्ला उपलब्ध होईल. धन्यवाद

विठ्ठल जी फोटो अपलोड करा काळजी करू नका योग्य सल्ला देण्यात येईल.