सीताफळाच्या नविन लागवड जमीनीत पाणी फूटले आहे,तर झाडां काही होईल का?

सीताफळाची नवीन लागवड जमीनीत पाणी फूटले आहे.काही होईल का?

काही होत नाही भाऊ , अजून दोन चार दिवस अशीच अवस्था राहिली कि मग काळजीपूर्वक कॉपर ऑक्सिक्लोराइड 30 ग्रॅम आणि DAP खत @100 ग्रॅम प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून पिकाच्या भोवती आवळणी घालावी.