सोयाबीन या पिकाच्या खोडामध्ये पूर्ण आतुन पोखरलेला आहे

सोयाबीन पिक खोडामध्ये आतुन पुर्णपणे पोखरलेले आहे तरी रोग कोणता आहे? व उपाय सुचवा

सुनील जी चक्री भुंगा ची अळी अवस्था आहे, या किडीच्या नियंत्रणासाठी इथिऑन50%किंवा Chloranatriprole18.5@3 मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.