रोपाची मर होत आहे त्यासाठी उपाय

कांदा रोपवाटीका मध्ये रोपाचे खोड खात आहे त्यामुळे रोपाची खूप मर होत आहे. मुख्य मूळ खाल्ल्याने रोपांची मोठ्या प्रमाणात मर होत आहे.

1 Like

कदाचित हुमनी अळी असेल व्यवस्थित निरीक्षण करा.

रोपात पाणी जास्त झालं असेल

उपाय हवा आहे. रोगाचे कारण त्यासाठीची पूर्व काळजी व उपाय सुचवले तर शेतकऱ्यास फायदा होईल.

अरुण जी क्लोरोपायरीफोस 50% @30 मिली सोबत मिथिल थायफीनेट 70%@25 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून आवळणी करावी.