कपाशीवर मावा आहे.पातेगळ चालू आहे

उलाला सोबत पँल्नोफिक्स व नायट्रोबेंझाइट व अळीचे औषध एकत्र करुन फवारणी केली तर चालेल का.

भाऊ उलाला आणि अळी औषध एकत्र करून एक फवारणी करावी, आणि नंतर काही दिवसांनी प्लानोफिक्स + नायट्रो ची फवारणी करा.