मुरडा रोग

टोमॅटो पिकावर मुरडा रोग व करपा आहे उपाय सांगा

अरुण जी पांढऱ्या माशी च नियंत्रण करा. त्या साठी एकरी @20 पिवळे चिकट सापळे लावावे, व्हर्टिसिलीम लेकणी या जैविक बुरशीनाशकांची फवारणी करावी. पांढऱ्या माशीच्या प्रभावी नियंत्रण करिता पेगसास @1ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

धन्यवाद सर