कपाशी फुल

कापशी झाडाचे फुले लागली आहेत कोणता फवारणी कारवी

गणेश जी 2% DAP ची फवारणी करावी.( 2% DAP म्हणजे 200 ग्रॅम DAP खत 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्या आधी खत व्यवस्थित भिजून त्याचा अर्क काढावा.)

आणि लगेच 4 ते 5 दिवसानंतर प्लानोफिक्स (NAA) @5 मिली सोबत edta अवस्थेतील सूक्ष्म अन्नद्रव्ये@20 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.