कोणता रोग आहे

कपाशी पिकावर रोगपडायला लागला आहे

गणेश जी हा रोग नाही , हायब्रीड बियां मध्ये 100 किंवा 1000 मधून अशी एखादी झाडे असतात काळजी करू नका .