पराटी वर 3 री फवारणी कोणती करावी

60 दिवस झाले पेरणी ला . त 3 री फवारणी कोणती करावी .

अनंता जी किडींनुसार फवारणीचा नियोजन ठरतं.