तूर पिकावरील रोग

तूर या पिकावरील रोगाची माहिती आणि उपाय सांगा

क्लोरोपायरीफॉस 2 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी

रवि जी पाने गुंडाळणारी अळी आहे या किडीचा फारसा काही प्रादुर्भाव होत नाही.