तुर करपणे

आमची तुर एखाद्ये झाड पूर्ण करपते म्हणजे वाळून चालले आहे काय करावे लागेल

सुनिल जी शेतात पाणी वगैरे साचून राहते काय?

कदाचित मर रोगांचे लक्षण असू शकतात त्या साठी ट्रायकोडर्मा व्हीरिडी या जैविक बुरशीनाशकांची@ 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून आवळणी घालावी.