सर तुरीचे शेंडे खुडले

सर तुरीचे शेंडे खुडले आता जोमदार फुटवे येण्यासाठी काय फवारणी करावी

1 Like

burashi nashak mara agodar kontehi

hyumik soda , blyack dimand

bhari rizalt ahe

13:40:13 @50 ग्रॅम आणि मिथिल थायफिनेठ @25 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.