सोयाबीन

सोयाबीन ला फुले लागली आहेत तरी फूल व शेगा फुग्ण्यासाठी कोणती फवारणी करावी

1 Like

फुलांची संख्या वाढवण्यासाठी बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची मदत होते