पिकातील कमतरता

पिवळा पणा आहे फुटवे कमी आहेत करपा आहे

1 Like

अमोल जी चिलेटेड अवस्थेतील कुठलं पण फेरस sulphate असलेले सूक्ष्म अन्नद्रव्ये @ 25 ग्रॅम सोबत मिथिल थायफीनेट @30 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फुटव्या साठी 12:61:00 एकरी 3 ते 4किलो सोबत एक लिटर हुमिक किंवा इसबियांण एक लिटर ड्रीप ने सोडा.