भेंडी आणि वांग्याची पांढरी माशी नियंत्रण औषध सुचवा
1 Like
जीतेंद्र जी सर्वात प्रथम पिवळे चिकट सापळे लावावे . व्हर्टिसिलीम ल
लेकनी @5 ml प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
बुप्रोफेझिंन @15 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किंवा पेगासस @20 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
सचिन अढे,WOTR