मिरची वरील कोकडा

हा रोग कशामुळे झाला आहे आणि हा रोग जाण्यासाठी कोणती औषधी वापरावी

1 Like

या रोगाच्या नियंत्रणासाठी पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी किंवा व्हर्टिसिलियम लेकॅनी 30 ग्रॅम अधिक 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी शेतात पावसाचे पाणी साचलेले असल्यास त्याचा निचरा करावा.
डॉक्टर आनंदा वाणी